बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे शिवगंगा स्पोर्ट्स क्लब ओम नगर येथील स्केटिंग ट्रॅक वर 22 वी ओपन जिल्हा स्तरावर स्केटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत सुमारे 250 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले होते .या स्पर्धेचे बक्षीस समारंभ प्रियांका पत्तार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विविध भागातून आलेले स्केटिंग पटू व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.विजेत्या स्पर्धकना मेडल आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले

विजेते स्पर्धक पुढील खालील प्रमाणे
अलौकिक पाटील 2 सुवर्ण, शौर्य पाटील 2 रौप्य, वैज् खाडे 2 कांस्य क्रिशा माने 2 सुवर्ण, अंजली ढवळे 2 रौप्य, वेदांत बनसुडे 2 सुवर्ण, शिवांक कुंडे 2 रौप्य, अद्विक चौगुले 1 रौप्य, विराज सुनारे 1 कांस्य, प्राणिका मोटेकर 2 सुवर्ण, अनुश्री सोलापूरे 2 रौप्य, रीवा नाईक 2 कांस्य, प्रीतम बागेवाडी 2 रौप्य, अतुल्य पाटील 2 सुवर्ण, पुष्कराज चव्हाण 2 कांस्य, क्रिशा पवार 1 सुवर्ण, 1रौप्य,वीरा पाटील 1 सुवर्ण,1 रौप्य, रिच्या इंगळे 1 कांस्य, रुही गुराले 1 कांस्य, जैनिक शाह 1 सुवर्ण, 1रौप्य, धैर्यशील 1सुवर्ण,1 रौप्य, राघव पटेल 2 कांस्य, ऋत्रा दळवी 2 सुवर्ण, जेवरिया सुतार 1 रौप्य, सौम्या 1कांस्य, 1रौप्य, आर्या कदम 2 सुवर्ण, सूफियान शहाबादि 2 कांस्य, आराध्या पी 2 सुवर्ण, दिव्या 2 रौप्य, आकलशवरी 1 कांस्य, सानिध्या 1कांस्य,यश दाबाडे 2 सुवर्ण, विवेक दोडबंगी 2 रौप्य, विश्वनाथ 2 कांस्य, जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, आराध्या वी पी 2 रौप्य, आरना पाटील 2 कांस्य, प्रकृती पोळ 2 सुवर्ण

इनलाईन स्पर्धेत विजयी झालेली स्केटर्स
जयतीर्थ 2 सुवर्ण, हंसराज 2 रौप्य, युवंश राजपूत 2 कांस्य, रनविजय भोसले 2 सुवर्ण, तन्वी दुधाळे 2 सुवर्ण, अभिनव घोडागाडे 2 रौप्य, आर्यन 1 कांस्य, विराज हॅनमोरे 1 कांस्य, वेणीशा बिरजू 2 सुवर्ण, साबिया शहाबादी 2 रौप्य, मनन अंबिगा 1 सुवर्ण,1 कांस्य, शिरीष चौगुले 2 रौप्य, राजवीर गुरव 2 कांस्य, अमिषा वेर्णेकर 2 सुवर्ण, राही जितकर 2 रौप्य, स्वरा दोडमणी 2 कांस्य, गौरव 2 सुवर्ण, संकेत माळी 2 रौप्य, श्रीवेद माने 1 कांस्य, अर्णव यादव 1 कांस्य, आरोही महारनूर 2 सुवर्ण, श्रीनिधि 2 रौप्य, आराध्या नाईक 2 कांस्य, वेदांत 2 सुवर्ण, शौर्या 2 रौप्य, समर्थ 2 कांस्य, प्रार्थना बी 1 सुवर्ण, 1कांस्य, प्रतिभा वाय 1 सुवर्ण, 1रौप्य, शल्य तरळेकर 3 सुवर्ण, जी श्री गौरी 2 सुवर्ण, सांची कडी 2 रौप्य, अन्विता पत्तार 2 कांस्य
वरील स्पर्धा यशस्वी करणेसाठी योगेश कुलकर्णी, सुरज शिंदे अजित शिलेदार,विठ्ठल गंगणे ऋषिकेश पसारे,विनायक पाटील, सोहम हिंडलगेकर, यांचे सहकार्य लाभले


Recent Comments