Belagavi

अ‍ॅड महेश बगली यांना मातृवियोग

Share

सदाशिवनगर – बेळगाव येथील रहिवासी जयमंगला सुभाषचंद्र बगली ( ८०) यांचे आज निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. निवृत्त न्यायाधीश कै. सुभाषचंद्र बगली यांच्या पत्नी तसेच अ‍ॅड महेश बगली, प्रभुदेव बगली आणि अनुपमा ईश्वर मेटगूड या त्यांच्या मातोश्री होत.

त्यांच्यावर आज संध्याकाळी ७ वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: