Bagalkot

बागलकोटमध्ये रस्त्याची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त

Share

गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बागलकोट जिल्ह्यातील इळकल तालुक्यातील करडी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गावातील मुख्य रस्ते चिखलामुळे पूर्णपणे खराब झाले आहेत.

या रस्त्यांवरून बससह इतर वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यांमुळे ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या चिखलामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणी येत आहेत.

Tags: