Vijayapura

विजयपूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत उडाला मायक्रोफोनमुळे गोंधळ

Share

विजयपूर महानगर पालिकेची काल सर्वसाधारण सभा झाली. मात्र या सभेत मायक्रोफोनवरून मोठा वाद निर्माण झाला .

सभेच्या सुरुवातीला प्रभाग क्रमांक 35 चे नगरसेवक राजशेखर कुरी यांनी विचारले की मायक्रोफोन काम करत नाही आणि दोन-तीन माईक बदलल्यानंतरही एकाही माईकमधून आवाज येत नसल्याने मनपाच्या अधिकाऱ्यांवर धारेवर धरण्यात आले . अधिकाऱ्यांचे माइकही काम करत नव्हते.

कामकाजाच्या वेळी मायक्रोफोनमधून योग्य आवाज येत नसल्याने , कोणत्याही विषयावर चर्चा करणे ही सदस्यांना अवघड गेले .

Tags: