बेळगाव : मूळच्या नागरगाळी खानापूर येथील, सध्या , बेळगावच्या महात्मा फुले रोड येथील मुचंडी मळा येथील रहिवासी शुभांगी प्रल्हाद देसाई, वय वर्ष 65 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्यात पती,दोन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे . लोंढ्याचे माजी जिल्हा पंचायत सदस्य पी वाय देसाई यांच्या त्या पत्नी होत.



Recent Comments