बेळगावच्या टिळक चौक येथील रहिवासी वैशाली ध्रुवराव बाजीकर (वय 54) यांचे सोमवार दि.4 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात वडील, भाऊ,दोन बहिणी असा परीवार आहे. पत्रकार उपेंद्र बाजीकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.
यरगट्टीमध्ये दर्ग्याच्या जमिनीच्या नोंदीतील फेरफारावरून मुस्लीम समाजाचा संताप
पंढरीत फडणवीसांनी केली विठू माऊलीची पूजा
खानापूरच्या माजी आमदारांच्या मुलाची अमेरिकेत चमकदार कामगिरी
विरूपाक्षप्पा जावूर यांचे निधन
नंदगडमध्ये मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
चिक्कोडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली
आलमट्टी जलाशयात पाण्याचा पहिला विसर्ग सुरू
Recent Comments