Belagavi

बसवंत नागाप्पा पाटील यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील देमीनकोप्प येथील रहिवासी बसवंत नागाप्पा पाटील (वय 75 ) यांचे अल्पशा आजाराने आज बुधवारी सकाळी निधन झाले .

त्यांच्या पश्चात २ मुले , २ मुली , सुना , नातवंडे असा परिवार आहे .
शुक्रवारी सकाळी रक्षाविसर्जन करण्यात येणार आहे

Tags: