अथणी शहरातील सिद्धार्थ नगर येथे आज भीमा कोरेगाव विजायोत्सावाचे आचरण नगरपंचायत नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने करण्यात आले.

भीमा कोरेगाव विजयाच्या पार्श्वभूमीवर अथणी शहरातील सिद्धार्थ नगर येथे आज भीमा कोरेगाव विजयोत्सावाचे आचरण नगरपंचायत नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी बसवराज कांबळे यांनी भीमा कोरेगाव इतिहासाबद्दल माहिती दिली. इतिहासात अनेक वीरांनी दिलेल्या बलिदानाची आणि योगदानाची माहिती प्रत्येकाला माहित असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी नगरपंचायत नूतन सदस्य कल्लेश मड्डी, दत्ता वास्टर, तिप्पण्णा भजंत्री, राम मरेळर, मयूर शिंगे, राकेश पटतं, सिदलिंग अजुर, शांतेश तेरदाळ, राकेश पट्टण, अप्पू घटकांबळे, गुरु पट्टण, विनय जाधव, सिद्दू मड्डी, कुमार पट्टण, विकास घटकांबळे, निजगुणी बेरग्याळ, महेंद्र साळवे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments