बेळगावचा सुपुत्र विराज महेश लाड याने बेंगलोर येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे. त्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तो येथील मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश लाड यांचा चिरंजीव आहे. त्याने अनेक कराटे स्पर्धेत यापूर्वी देखील चमकदार कामगिरी केली आहे.


Recent Comments