Belagavi

निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी अडीवप्पा जकाती यांचे मरणोत्तर देहदान

Share

बेळगाव येथील महांतेश नगरचे रहिवासी , निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी अडीवप्पा शिवबसप्पा जकाती (वय 87) यांचे निधन झाले.

त्यांच्या अंतिम इच्छेनुसार ,बैलहोंगलच्या डॉ रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत बेळगाव मेडिकल कॉलेजला (BIMS) त्यांचे देहदान करण्यात आले .

त्यानच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: