बेळगाव शहरातील खासबाग येथील , राघवेंद्र कॉलनीच्या रहिवासी पारक्का ईश्वरप्पा वाली (वय 86) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान , नेत्रदान आणि त्वचादान करण्यात आले .
बैलहोंगलच्या डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मृत शकुंतला यांचे नेत्र , त्वचा आणि देहदान करण्यात आले . केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या नेत्र भांडाराला नेत्रदान , केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या केएलई स्किन बँकेला त्वचादान करण्यात आले . आहे. तर बैलहोंगलच्या एसजीव्ही आयुर्वेद महाविद्यालयाला देहदान करण्यात आले आहे.
शकुंतला वाली यांचे मरणोत्तर देहदान करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांचे डॉ. रामण्णवर ट्रस्टचे सचिव डॉ.महांतेश रामण्णावर यांनी आभार व्यक्त केले.
Recent Comments