Belagavi

नगर सेवक राजशेखर डोणी यांना पितृशोक

Share

बेळगावमधील महांतेश नगर येथील ज्येष्ठ रहिवासी आणि सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मल्लिकार्जुन डोणी (80) यांचे आज शुक्रवारी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. मल्लिकार्जुन डोणी यांच्या निधनाने नगर सेवक राजशेखर डोणी यांना पितृशोक झाला आहे .

Tags: