बेळगावच्या टिळकवाडी येथील अहिर गवळी समाजातील प्रतिष्ठित महिला , रेखा प्रकाश गवळी (वय 51 ) यांचे 15 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .
त्यांच्या पश्चात पती , 2 मुलगे , सून , वडील , 2 बहिणी , 2 भाऊ असा मोठा परिवार आहे . रक्षाविसर्जन सोमवारी 19 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे .


Recent Comments