त्यानुसार बेळगाव येथील आयजीपी कार्यालयात 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आयजीपी विकासकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी आयजीपी विकासकुमार यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या प्रकरणी एसपी डॉ. भीमा शंकर गुळेद , अतिरिक्त एस पी बसरगी, अतिरिक्त एसपी श्रुती, डीएसपी दोड्डमणी आदींचा सहभाग होता.


Recent Comments