78 व्या स्वातंत्र्य दिनाचा एक भाग म्हणून युवा ब्रिगेडच्या वतीने स्वातंत्र्यदिन श्रावण म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
78 व्या स्वातंत्र्य दिनाचा एक भाग म्हणून आज बेळगाव शहरात भव्य रॅली काढण्यात आली, त्या दरम्यान झान्झ पथक , , ढोल तशा आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात रॅली काढण्यात आली.

यावेळी बोलताना युवा ब्रिगेडचे नेते चक्रवर्ती सुलिबेले म्हणाले की, दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिन हा स्वातंत्र्य श्रावण म्हणून साजरा करतो. दरवर्षी आपण वेगळ्या जिल्ह्यात साजरा करतो. यंदा हा उत्सव बेळगाव मध्ये साजरा होत आहे, विशेष म्हणजे आम्ही तरुण मुलींसह भारत मातेची मिरवणूक काढत आहोत. ते म्हणाले की, भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम उत्साहाने करत आहोत.


Recent Comments