Belagavi

सुलतान फर्निचरकडून आकर्षक फर्निचरचे प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ

Share

आपले घरकुल आणखी सुंदर आणि आकर्षक करण्यासाठी , बेळगावच्या प्रसिद्ध सुलतान फर्निचरने “एक्सक्लुसिव्ह फर्निचर एक्सझिबिशन ” जिल्हा न्यायालयासमोर ,सिमेन्स हॉल मध्ये ८ ते २१ ऑगस्ट पर्यंत आयोजित केले आहे .

घरासाठी लाखो रुपये खर्च केले ‘तरी ते फर्निचर शिवाय अधुरे आहे . गेल्या सात वर्षांमध्ये , खानापूर रोडवरील सुलतान फर्निचरने अनेक घरांमध्ये फर्निचर बसवून त्याच्या घराचे देखणेपण वाढवले आहे . आपल्या खास बेळगावकरांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त चन्नमा सर्कलजवळील , सिमेन्स हॉल मध्ये हे प्रदर्शन ८ ऑगस्ट पासून प्रारंभ झाले आहे . यामध्ये घरासाठी लागणारे सोफा सेट , बेड , दिवाण , वॉर्डरोब , टीव्हीसेट , मॅट्रेस , तसेच घरात लागणारे सर्व फर्निचर याठिकाणी उपलब्ध आहे . खास करून फायनान्सची व्यवस्था करून , झिरो इंटरेस्ट , झिरो डाउनपेमेंट ने तुम्ही आपले मनपसंद फर्निचर घरी घेऊन जाऊ शकता .


याबद्दल माहिती देतांना या प्रदर्शनाचे आयोजक साफीर तोरगल यांनी सांगितले कि , “द फर्निचर ओपन एक्स्पो प्रारंभ झाला आहे . आणि विशेष ७५ % डिस्काउंट द्वारे आम्ही फर्निचर देत आहोत . एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन केले .
एकंदर बेळगावकरांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन आपले मनपसंद फर्निचर खरेदी करून आपल्या घराची शोभा वाढवावी .

Tags: