Vijayapura

विजयपुरात झालेल्या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर

Share

विजयपूरमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात वकिलाचा जागीच मृत्यू झाला असून सदर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

विजयपूर शहरात काल रवी मेलिनकेरी नामक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला. पेशाने वकील असणाऱ्या रवी मेलिनकेरी यांना कारने तब्बल २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले असून या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरु केला आहे.

Tags: