Belagavi

स्कोडा रॅपिड आणि पोलिसांच्या 112 वाहनामध्ये अपघात : पोलीस कर्मचारी जखमी

Share

बेळगाव येथील व्हॅक्सिन डेपोमध्ये पोस्ट ऑफिस जवळ स्कोडा रॅपिड आणि पोलिसांच्या 112 वाहनामध्ये अपघात झाला असून या अपघातात पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे .

बेळगाव येथील व्हॅक्सिन डेपोमध्ये पोस्ट ऑफिस स्कोडा रॅपिड आणि पोलिसांच्या 112 वाहनामध्ये अपघात झाला असून या अपघातात टिळकवाडी पोलीस

ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली असून जखमीला
रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्कोडा गाडी पार्क केलेल्या वाहनाला धडकली.

सूत्राने सांगितले की स्कोडा रॅपिड वाहनाचा मालक एका प्रतिष्ठित महाविद्यालयात प्राध्यापक आहे.

Tags: