Belagavi

दिवंगत निशा छाब्रिया यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Share

रिद्धी विजनच्या संचालिका स्वर्गीय .निशा नागेश छाब्रिया यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

बेळगाव येथील रिद्धी व्हिजनच्या संचालिका दिवंगत .निशा नागेश छाब्रिया यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आज आर्ष विद्या आश्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाई वाटप करण्यात आली .

या कार्यक्रमात त्रिवेणी बागी, राधिका देवानी आदींचा सहभाग होता.

Tags: