Belagavi

मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड : मनपाची सफाई मोहीम

Share

मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर तसेच परिसरात झाडांची विविध ठिकाणी पडझड झाली असून आता हि झाडे हटविणे मनपासमोर आव्हान बनले आहे.

प्रभाग क्रमांक ४३ मधील चिदंबर नगर येथे झाड उन्मळून पडल्याने रास्ता बंद झाला होता. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही मात्र वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. हि बाब लक्षात घेत नगरसेविका वाणी जोशी यांच्या पुढाकारातून मनपा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सदर झाड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.

Tags: