कर्नाटक स्टेट वर्किंग जर्नलिस्ट असोसिएशनकडून विजयपुर येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला .
शहरातील पोलीस भवनात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार केव्ही प्रभाकर आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद तगदुर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात सहभागी झालेले जिल्हा पालक मंत्री एम.बी.पाटील यांच्या हस्ते पत्रकारितेतील यशाबद्दल पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
दरम्यान, एसएसएलसीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पत्रकारांच्या मुलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ , जिल्हाधिकारी टी भुबलन, एसपी हृषिकेश यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.


Recent Comments