Belagavi

मसगुप्पी गावाला पुराचा विळखा , घरे झाली जलमय

Share

घटप्रभा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि मुडलगी तालुक्यातील मसगुप्पी गावाच्या आजूबाजूच्या गावाना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून संपूर्ण गाव जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठांवरील गावांमध्ये पाणी शिरले आहे. मुडलगी तालुक्यातील मसगुप्पीमध्ये पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे . गावांमध्ये पाणी शिरल्याने, घरे पाण्याने वेढली गेली आहेत. हे आहे गावातील परिस्थितीचे ड्रोन फुटेज…

Tags: