कणबर्गीच्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑटोरिक्षा स्टँडच्या वतीने जिल्हा बाल संरक्षण युनिटला लहान मुलांच्या पाळण्यातील10 गाद्या देण्यात आल्या .
कणबर्गी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑटोरिक्षा स्टँडच्या वतीने शासकीय विशेष दत्तक केंद्रातील बालकांसाठी जिल्हा बाल संरक्षण युनिटला पाळण्यातील दहा गाद्या देण्यात आल्या . विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑटोरिक्षा स्टेशन कणबर्गी चे सदस्य व जिल्हा बाल संरक्षण युनिटचे कर्मचारी यावेळी उ उपस्थित होते .


Recent Comments