बेळगावच्या आयकर विभागातर्फे 165 वा आयकर दिन साजरा करण्यात आला.
बेळगावच्या आयकर विभागातर्फे आज बेळगावात 165 वा आयकर दिन साजरा करण्यात आला. वीरण्णा मुरागुड, अभय कुलकर्णी, अभय फडके आदींच्या प्रमुख उपस्थितीत आयकर विभाग कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालकृष्ण वर्मा यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी समन्वयक बी.वाय. चव्हाण, राजगोपाल पार्थसारथी, अमित शिंदे, धीरज कुमार, राजेशकुमार, विनायक पीसे, अनिलकुमार पुजारी, सुनिल तडकोड, अन्नपूर्णा सांगली, श्यामानंदन, यल्लाप्पा कोलकार आदी उपस्थित होते. बसवराज कांबळे यांनी आभार मानले.


Recent Comments