Belagavi

डॉ. नागराज मरेन्नावर राज्यस्तरीय कायकयोगी पुरस्काराचे मानकरी

Share

बेळगाव जिल्हा पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राध्यापक संघाचे प्रधान सचिव तसेच शिक्षक संघ परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नागराज मरेन्नावर यांना राज्यस्तरीय कायकयोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१३ जुलै रोजी बिदर येथील चन्नबसव पट्टदेवर रंग मंदिरात पार पडलेल्या समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंत्री ईश्वर खंड्रे, रहिमखान, इस्रो चे माजी अध्यक्ष किरण कुमार, संशोधन परिषदेचे संस्थापन हुलिकल नटराज आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

Tags: