राजकीय दबावामुळे छापा टाकण्याची गरज नाही. सत्य बाहेर येईल., नागेंद्र यांनी चूक केली की नाही हे सिद्ध व्हायला हवे कि नको असे आ . राजू सेठ म्हणाले .
माध्यमांशी बोलताना बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ म्हणाले की, राजकीय दबाव आणण्याची गरज नाही.
सत्य बाहेर येईल. नागेंद्रने चूक केली की नाही हे सिद्ध व्हायला नको का? अधिकाऱ्यांची यात भूमिका आहे का, हे कळायला नको का? ई.डी.चा हा छापा राजकीय हेतूने झाल्याचे सिद्ध झाले असून, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगाल अशा अनेक राज्यांत असेच छापे टाकले जाणार असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments