बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा जिल्हा चलवादी महासभेतर्फे सत्कार करण्यात आला.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये दलितांसाठी मूलभूत सुविधा देण्याबाबत चर्चा केली आणि दलितांच्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते बांधण्याची आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्मशानभूमी मंजूर करण्याची विनंती केली.
जिल्हाध्यक्ष दुर्गेश गोविंद मेत्री , जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, दलित नेते महादेव तलवार, भरमा कांबळे, संदीप कांबळे, अभिषेक सुळेभावी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments