स्वस्तिक फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

स्वस्तिक फाऊंडेशन बेळगावच्या वतीने मठगल्लीतील 1008 श्री पार्स्वनाथ जैन बसदी व 1008 श्री नवीननाथ जैन बसदी बसवन गल्ली व एससी मोटर्सजवळील महावीर कॉलनी येथे रविवारी डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा 800 हून अधिक लोकांनी लाभ घेतला.


या वेळी जैन बसदीचे विश्वस्त व स्वस्तिक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर बोरगल्ल, उपाध्यक्ष रजत अंकले, आदर्श अनगोळ , सूरज हुलबत्ते, ओंकार मोले, आनंद हुलबत्ते, जिनेश अप्पनवर, उत्तम चौघुले, समेद कानडोळे , विनय आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


Recent Comments