Belagavi

स्वस्तिक फाउंडेशन बेळगावच्या वतीने मोफत डेंग्यू-चिकनगुनिया लसीकरण मोहीम

Share

स्वस्तिक फाउंडेशन बेळगावच्या वतीने आज 1008 श्री चंद्रप्रभू जैन बसदी शेरीगल्ली येथे मोफत डेंग्यू-चिकनगुनिया लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा 300 हून अधिक लोकांनी लाभ घेतला.

यावेळी प्रभाग क्रमांक 6 चे शहर सेवक संतोष पेड णेकर व चंद्रप्रभू जैन बसदीचे विश्वस्त सुनील चौघुले, भरत मुचकानी व
स्वस्तिक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर बोरगल्ल, उपाध्यक्ष रजत अंकले, आदर्श अनगोल, सूरज हुलब्बते, ओंकार मोले आदी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Tags: