Belagavi

कांस्यपदक विजेता शरीरसौष्ठवपटू गणेश पाटील यांचा सत्कार

Share

बेळगावचा शरीरसौष्ठवपटू गणेश पाटील याने मालदीव येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटात कांस्यपदक पटकावून बेळगावची कीर्ती वाढवली आहे. शिरीष गोगटे यांनी शिवप्रतिमा व रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शरीरसौष्ठवपटू गणेश पाटील यांच्या आई , सर्वश्री अजित सिद्धन्नावर, हेमंत हावळ , सुनिल पवार आदींचा सहभाग होता.

Tags: