Belagavi

बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर शपथबद्ध

Share

बेळगाव लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर हे आज शपथबद्ध झाले.

बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या खासदारपदी निवडणून आलेले माजी मुख्यमंत्री, खासदार जगदीश शेट्टर यांनी आज आपल्या मातृभाषेत, देवाच्या नावे खासदारपदाची शपथ घेतली. नवी दिल्ली येथे झालेल्या शपथविधीच्या सहभागी होत सभाध्यक्ष भर्तृहरी मुहताब यांच्या अध्यक्षतेखाली ते शपथबद्ध झाले.

Tags: