चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी आज आपल्या लोकसभा सदस्यत्वाची नवी दिल्ली येथील संसद भवनात शपथ घेतली.
चिक्कोडी लोकसभा मतदार संघावर निवडून आलेल्या प्रियांका जारकीहोळी यांनी आज नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष भर्तृहरी मुहताब यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या मातृभाषेतून शपथ घेतली.


Recent Comments