एसजीबीआयटी असोसिएशन च्या वतीने २२ जून रोजी इंटर्नशिप पूल कार्यक्रम आयोजिण्यात आला असून सदर कार्यक्रम एसजीबीआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजिण्यात आला आहे अशी माहिती प्रा. बी. आर. पटगुंदी यांनी दिली.
आज आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. : एसजीबीआयटी असोसिएशनच्या वतीने इंटर्नशिप कार्यक्रम आयोजिण्यात आला असून यासाठी आतापर्यंत शेकडो जणांची नोंदणी झाली आहे.
यावेळी श्रीपाद जोशी, प्रा. बी. आर. पटगुंदी आदी उपस्थित होते.


Recent Comments