लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायचूर येथे बदली झालेले मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी पुन्हा बेळगावमध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून आजपासून ते कामावर रुजू झाले आहेत.
यावेळी मनपा अधिकारी लक्ष्मी सुळगेकर, संजीव नांद्रे, इराण्णा चंदरगी यांनी त्यांचे स्वागत केले .


Recent Comments