फेडरेशन कप नॅशनल मास्टर्स गेम्समध्ये बेळगावच्या एक्वेरियस स्विम क्लबच्या सदस्यांनी 5 सुवर्णपदके जिंकली. पॅन इंडिया मास्टर्स गेम्स फेडरेशनने सिकंदराबाद, हैदराबाद येथे आयोजित केलेल्या पहिल्या फेडरेशन कप राष्ट्रीय मास्टर्स गेम्समध्ये बेळगावचे जलतरणपटू लक्ष्मण कुंबार, धर्मराज बी शिंदे आणि एन लोकप्पा यांनी उत्कृष्ट कामगिरी केली, लक्ष्मण कुंबार याची 3 सुवर्ण, धर्मराज बी शिंदे यांनी 2 सुवर्ण 2 कांस्य तर एन लोकप्पाला यांनी 2 रौप्यपडकई पटकावली .
या कामगिरीबद्दल प्रशिक्षक उमेश कलघटगी यांनी आनंद व्यक्त केला


Recent Comments