Belagavi

पडलेल्या सापाने केला तरुणाला दंश :तरुण सापासहित जिल्हा रुग्णालयात दाखल

Share

 

पकडलेल्या सापाने तरुणाला दंश केल्याने त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
व्हॉइस ओव्हर ल बेळगाव तालुक्यातील हुंचेनट्टी गावात शाहीद नावाच्या तरुणाने घराजवळ आलेला साप पकडला. शाहिदला त्याच्या मित्रांसोबत घरात पकडलेला साप डोंगरात नेऊन सोडायचा होता . पण थोडक्यात चूक झाली आणि शहीदच्या हाताच्या बोटाला सापाने डॅश केला .

शाहिदन तातडीने सापासह स्वतः उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखलझाला . . त्याच्या हातात जिवंत साप पाहून लोक क्षणभर थक्क झाले.
शाहिदचा मित्र रिजवान याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, साप चावल्यावर शाहिद घाबरला होता आणि तो कोणत्या प्रकारचा साप आहे आणि त्यात विषाचे प्रमाण काय आहे हे त्याला माहीत नव्हते.
शाहिदने पडलेल्या सापाने त्याचा चावा घेतला आणि उपचारासाठी तो सापाला घेऊन जिल्हा रुग्णालयात आल्याने सर्वजण गोंधळून गेले .

Tags: