Belagavi

बेळगावात बसप्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटले

Share

बेळगावमध्ये चॉकलेट गँगप्रमाणे पुन्हा सक्रिय झालेल्या ज्यूस टोळीने बसमधील प्रवाशांना ज्यूस पाजून त्यांचे दागिने लुटून पळ काढल्याची घटना घडली आहे.

बेळगावात चॉकलेट टोळीच्या स्टाईलने बसमध्ये प्रवाशांना ज्यूस पाजल्यानंतर त्यांच्याकडील दागिने आणि ऐवज लुटून पळ काढणारी ज्यूस टोळी बुधवारी उजेडात आली आहे. बेळगावला येणाऱ्या केएसआरटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या संजीव खोत (40) आणि अन्य एका प्रवाशाला लुटण्यात आले असून या दोन्ही प्रवाशांवर बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags: