के एल इ संस्थेच्या काहेर या विद्यापीठाचा १४वा दीक्षांत समारंभ येत्या २७ मे रोजी आयोजिण्यात आला असून या कार्यक्रमासाठी राज्यपाल थावरचंद गेहलोत उपस्थित राहणार आहेत.

२७ रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी डॉ. प्रभाकर कोरे यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची बेंगळूर मुक्कामी भेट घेऊन दीक्षांत समारंभाचे निमंत्रण दिले. यावेळी संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.



Recent Comments