actors

डॉ. राजकुमार कुटुंबीय आणि बेळगावचे अतूट नाते : शिवराजकुमार

Share

 

 

उत्तरकाण्ड या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेळगावमध्ये आलेले कन्नड चित्रपट सृष्टीचे अभिनेते शिवराज कुमार यांनी बेळगावच्या कुंद्याची आणि इथल्या जेवणाची स्तुती केली.

उत्तरकाण्ड या चित्रपटात डॉली धनंजय, रम्या, शिवराज कुमार हे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आलेल्या शिवराजकुमार यांचा त्यांच्या चाहत्यांनी सत्कार केला. (फ्लो)

यावेळी बोलताना शिवराजकुमार म्हणाले, बेळगावमध्ये ५ दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. बेळगावसोबत डॉ. राजकुमार कुटुंबाचे अतूट नाते आहे. इथला कुंदा आणि जेवण मला खूप आवडते असे ते म्हणाले. तसेच शिवमोगा जिल्ह्यातून गीता शिवराज कुमार यांनी लोकसभा निवडणूक लढविली असून आता निकालाची प्रतीक्षा असल्याचेही ते

 

 

 


 

Tags: