मूळचे पाटील मळा, व सद्या राहणार पाचवा क्रॉस, न्यू गुड शेड रोड, बेळगांव येथील रहिवासी कमलाबाई कल्लापा मरगाळे, वय वर्षे 86, यांचे आज गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा व मुलगी, सून,जावई, नातवंडे, पणतवंडे, असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या त्या काकू होत.


Recent Comments