बेळगाव शहरातील येथील आंबेडकर सर्कलसमोरील रस्त्यावर मंगळवारी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून तो ट्रक दुभाजकावर आदळल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.
व्हॉइस ओव्हर : खानापूरहून निघालेल्या एका ट्रकने चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकाला धडक दिली. यामुळे तासाभराहून अधिक काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. ही घटना उत्तर वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Accident
चालकाचे सुटले ट्रॅकवरील नियंत्रण :दुभाजकाला धडकला ट्रक


Recent Comments