बेळगाव येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर महामंडळ आणि कन्नड व संस्कृती विभागाच्यावतीने रविवारी श्री शंकराचार्यांची जयंती साजरी करण्यात आली व प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

कन्नड आणि संस्कृती विभागाचे उपसंचालक विद्यावती भजंत्री , बी.आर.पाटील. व्ही.एन.कुलकर्णी. व्ही.एन.देशपांडे. ए.आर.एस.कुलकर्णी, उमा देशपांडे, पद्मजा कुलकर्णी, सुमा पाटील, समाजाचे नेते उपस्थित होते.


Recent Comments