विजयपूर जिल्ह्यातील तालिकोटी तालुक्यातील मुकीहाळ गावाच्या हद्दीत एका व्यक्तीचा विद्युत तारेला धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
मुकीहाळ गावाच्या हद्दीतून शिवपुर गावाकडे जाताना विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने हुसेनभाशा नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना तालिकोटी पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत घडली असून तक्रार दाखल करण्यात आली आहे.


Recent Comments