बेळगाव लिंगायत संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झले . लिंगायत संघटना बेळगावचा वर्धापन दिन व गुरु बसव जयंती निमित्त कारंजी मठाचे शिवयोगी स्वामीजी यांचे महंतेश नगर येथील हलकट्टी भवन येथे प्रवचन पार पडले .
प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज उप्पिन , मनोहर कुदुकलकट्टी , महांतेश पाटील , वीरेश किवडसन्नावर हे लिंगायत संघटनेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

लिंगायत संघटनेच्या मुलांकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


Recent Comments