महादेव गल्ली मच्छे येथील रहिवासी यल्लूबाई उमाजी लाड यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले निधनसमयी त्या ९६ वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात बहीण,भाचे भाच्या असून त्या अविवाहित होत्या. विविध सामाजीक संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार अनंत लाड यांच्या त्या आत्या होत.


Recent Comments