बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पीड स्केटर कोलंबिया ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन मिस्टर जोहान सेबॅस्टियनचा सन्मान बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीमध्ये स्केटिंगमध्ये करण्यात आला .
जोहान सेबॅस्टियनचा यांची स्केटींगमधील कामगिरी खूप मोठी आहे . बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर , यांनी स्विमिंग पूल परिसर स्केटिंग रिंक येथे त्यांचा सत्कार केला . विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, सागर चौगुले, स्केटिंगपटू व पालक उपस्थित होते.


Recent Comments