Vijayapura

अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

Share

अज्ञात दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना विजयपुर शहरातील बारकोटे तांडाजवळ घडली.

मृत पादचाऱ्याचे नाव व अधिक माहिती उपलब्ध नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. विजयपूर वाहतूक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Tags: