Belagavi

हुबळी खून प्रकरणातील नेहा हिरेमठला आज हिंडलगा येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.

Share

हुबळी खून प्रकरणातील नेहा हिरेमठ या युवतीच्या हत्येचा हिंडलगा येथे निषेध व्यक्त करण्यात आला. श्री महालक्ष्मी मंदिरासमोर नेहाच्या फोटोसमोर मेणबत्ती पेटवून महिलांनी श्रद्धांजली वाहिली.

या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राज्यात होत

असलेल्या हिंदू धर्मातील तरुणींच्या अत्याचारावर रवीकुमार कोकितकर यांनी चिंता व्यक्त करत अशा घटना घडू नयेत,

महिलांनी सावधगिरीने राहावे, असा सल्ला त्यांनी दिला.

Tags: