मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बैलहोंगलमधील होसूर मध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.
बैलहोंगल तालुक्यातील होसूर या भागात आज मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, काँग्रेस सरकार बुद्ध, बसव आणि आंबेडकरांच्या विचारांवर कार्यरत आहे.

कर्नाटकात देण्यात येत असलेल्या हमी योजनांविरोधात भाजपचा अपप्रचार सुरु असून बेळगावच्या प्रत्येक घराने काँग्रेसला विजयी करण्याची जबाबदारी उचलली असल्याचे त्या म्हणाल्या.


Recent Comments