चिक्कोडी लोकसभा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी चिक्कोडी लोकसभा अंतर्गत यमकनमरडी विधानसभा मतदारसंघातील मोदगा,
शेट्टीहल्ली, धोंडगट्टी, बेलंकी आणि खवणेवाडी गावात प्रचार केला आणि मते मागितली.

यावेळी गावातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments